MP Naresh Mhaske
sakal
ठाणे - नवी मुंबईमध्ये 'हम करे सो कायदा' अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 'ते पक्षालाही मानत नाहीत, नेतृत्वालाही मानत नाहीत. त्यांचा इतिहासही तसाच राहिला आहे. त्यामुळे नवी मुंबईत भारतीय जनता पक्ष नाही, तर 'नाईक जनता पार्टी' चालते, अशी घणाघाती टीका ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर केली.