.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
उल्हासनगर : महानगरपालिकेने उल्हासनगरातील घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकरीता पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे नियोजन केले आहे.त्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून विजेत्यांना ही रक्कम विभागून दिली जाणार आहे.त्यासाठी टी.शर्ट तयार केले गेले असून त्याचे अनावरण चित्रपट अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.