Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Woman IT Notice: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीवरील प्रेमामुळे पत्नीला ६.७५ कोटींची नोटीस आल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
Mumbai Woman IT Notice
Mumbai Woman IT NoticeESakal
Updated on

मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका पतीचे प्रेम एका महिलेसाठी समस्या बनल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रत्यक्षात त्या पुरुषाने आपल्या पत्नीला ६.७५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा संयुक्त मालक बनवले. परंतु त्याचे परिणाम पत्नीला आयकर नोटीसच्या स्वरूपात भोगावे लागले आहे. ही घटना चर्चेत आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com