

Constitution Day
sakal
मयूर फडके
मुंबई : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रस्थापित करणारे भारतीय संविधान स्वीकारले तो २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेच्या खाणाखुणा समजून घ्यायच्या असतील, तर दक्षिण मुंबईतील फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आवर्जून भेट द्यायला हवी.