Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Mumbai Crime: नौदलाच्या खलाशासह पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. यामध्ये २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Navy Sailor Family Death

Mumbai Navy Sailor Family Death

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या नेवी नगर परिसरात नौदल सैनिकासह त्याची पत्नी आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. नौदल सैनिकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर पत्नीसह चिमुकल्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. सैनिकाने पत्नीसह मुलांना विष दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com