

Shakti Law
ESakal
Shakti Act In Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सादर केलेले एक महत्त्वपूर्ण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे. महिलांची सुरक्षा अधिक बळकट करणे, आणि विशेषतः या डिजिटल युगात वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या विधेयकाद्वारे, सरकारने कायद्याच्या कलम ७२ आणि ७५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.