

Railway
sakal
मुंबई : महाकुंभ, होळी, उन्हाळी सुट्ट्या आणि छठ पूजेसारख्या वर्षभरातील प्रमुख प्रवासी हंगामात रेल्वे प्रवाशांची कोंडी टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली. २०२५ या वर्षात देशभरात ४३ हजारांहून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या असून, या माध्यमातून कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकांपर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्यात आले आहे.