Mahayuti Cabinet: महावितरणचे विभाजन होणार; देशातील पहिले AI आयुक्तालय महाराष्ट्रात बांधणार, महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Mahavitaran restructuring: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मंत्रिमंडळाने पाच मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. महावितरणाची विभागणी होणार असून आयपीओची घोषणा केली जाईल.
IT cadre Maharashtra government

IT cadre Maharashtra government

ESakal

Updated on

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पाच महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे. ज्यामुळे राज्याच्या तांत्रिक आणि प्रशासकीय रचनेला नवी दिशा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आयटी-एआय विभागाच्या स्थापनेपासून ते महावितरणाच्या पुनर्रचनेपर्यंतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जे 'विकसित भारत २०४७' चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने उचललेली महत्त्वाची पावले मानली जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com