Navi Mumbai: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून ६ शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार, कोणत्या आणि कधीपासून?

IndiGo Airlines NMIA: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २९ मार्चपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूरसाठी उड्डाणे सुरू होतील.
IndiGo Airlines in Navi mumbai airport

IndiGo Airlines in Navi mumbai airport

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २९ मार्चपासून सहा शहरांसाठी नियमित उड्डाणे सुरू होतील. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर येथे उड्डाणे सुरू होतील. या फ्लाइट्ससाठी तिकिट बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही. इंडिगोच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल अॅप आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सद्वारे प्रवाशांना तिकिटे उपलब्ध करून दिली जातील .

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com