

Indigo Passengers Viral Video
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत. तसेच विमानतळावर प्रवाशांच्या बॅग बाबतही अनेक घोळ होत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत असून प्रवासी इंडिगोच्या व्यवस्थापनेबद्दल संताप व्यक्त करत आहेत. याबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.