

NMIA Navi Mumbai to Nagpur Flights
ESakal
नवी मुंबई : नुकत्याच उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. नागपूर आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई विमानतळावरून नागपूरला थेट उड्डाणे २५ डिसेंबरपासून सुरू होतील.