Navi Mumbai: डेटा सेंटरसाठी २८२ कोटींची जमीन, महामुंबईतील सर्वात महागडा व्यवहार

Data Center Project : डेटा सेंटर उद्योगासाठी नवी मुंबईतील खैरणे औद्योगिक पट्ट्यात २८२ कोटी रुपयांचा औद्योगिक जमीन खरेदी व्यवहार करण्यात आला. हा महामुंबईतील सर्वात महागडा व्यवहार मानला जात आहे.
Data Center land purchase Deal

Data Center land purchase Deal

ESakal

Updated on

सुजित गायकवाड

नवी मुंबई : देशात डिजिटल अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत असताना डेटा सेंटर उद्योगासाठी असलेल्या पायाभूत आवश्यक सुविधांची मागणीही विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील खैरणे औद्योगिक पट्ट्यात तब्बल २८२ कोटी रुपयांचा औद्योगिक जमीन खरेदी व्यवहार नोंदवला गेला असून, तो मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com