खारघरमध्ये एकदिवसीय पखावाज, तबला व ढोलक कार्यशाळा 

गजानन चव्हाण 
रविवार, 1 एप्रिल 2018

कार्यशाळेत पंडित भवानी शंकर यांनी उपस्थित पखावाज, तबला व ढोलकी वादकांना वादनाचे बारकावे, तसेच चित्रपट संगीतामध्ये या तीन्ही वाद्यांचा एकत्रित वापर कसा केला जातो या विषयी मार्गदर्शन केले.

खारघर - खारघर मधील लिटिल वर्ल्ड मॉल मधील सभागृहात दी ट्रेडीसन, अस्मी स्टुडिओ व सोसायटी किंग्डम तर्फे 1 एप्रिलला प्रसिध्द पखावाज वादक पं. भवानी शंकर यांचे एकदिवसीय पखावाज, तबला व ढोलक प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत पंडित भवानी शंकर यांनी उपस्थित पखावाज, तबला व ढोलकी वादकांना वादनाचे बारकावे, तसेच चित्रपट संगीतामध्ये या तीन्ही वाद्यांचा एकत्रित वापर कसा केला जातो या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला पुणे, गोवा, गुजरात आणि नवी मुंबईतील नवोदित वादक उपस्थित होते.

Web Title: instruments workshop in kharghar mumbai