mumbai municipal commissioner Iqbal singh Chahalesakal
मुंबई
Iqbal Chahal: बदलापूर प्रकरणानंतर मोठी घडामोड! इक्बाल चहल यांची गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती
बदलापूरमधील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणानं राज्यात जनक्षोभ उसळला आहे.
मुंबई : बदलापूरमधील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणानं राज्यात जनक्षोभ उसळल्यानंतर इक्बाल चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाची सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर चहल यांची तातडीनं नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बाल चहल हे सध्या मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आहेत.
Iqbal Chahal

