

Iran-Israel-US War hits tourism
ESakal
मुंबई : अमेरिका-इराण युद्धाने जगभरातील पर्यटन उद्योगावर प्रचंड संकट कोसळले आहे. विशेषतः भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या पर्यटन बाजारपट्ट्यातील हॉटेल्स, ट्रॅव्हल एजन्सी आणि विमान कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे आखाती मार्गावरील विमानसेवा पूर्णपणे विस्कळित झाली. त्यामुळे कित्येक प्रवाशांनी आपले सहलीचे नियोजन रद्द करावे लागले.