उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Umrah Yatra: उमरा हे मुस्लिम बांधवांची धार्मिक यात्रा आहे. या यात्रेसाठी तरुण जेद्दाह इथं जाणार पण युद्धामुळे ते दोन वेळा रद्द झालं असून आज त्यांचं विमान सौदी अरेबियासाठी उड्डाण कऱणार आहे.
Passenger Umrah fight cancelled

Passenger Umrah fight cancelled

Esakal

Updated on

इराण-इस्रायल युद्धामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. परिणामी अनेक भारतीय परदेशी शहरात अडकले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अडकलेल्या प्रवाशांना सुखरुपरित्या परत आणण्यासाठी प्रशासन कार्यरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com