

Irshalgad Prabalgad 13 Trekers Rescue
ESakal
पनवेल : इर्शाळगडावरून माची प्रबळगडकडे ट्रेकसाठी निघालेल्या १३ जणांचा गट रस्ता चुकून डोंगर परिसरात अडकला होता. '११२' आपत्कालीन क्रमांकावर मदतीचा कॉल येताच पनवेल तालुका पोलिसांनी शोध व बचाव मोहीम राबवून सर्व ट्रेकर्सना सुखरूप खाली आणले.