Mumbai News: जे. जे. वसतिगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांची ९० जणांना लागण

JJ Hospital : मुंबईतील जे. जे. वसतिगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच अस्वच्छतेमुळे ९० जणांना साथीच्या आजारांची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
JJ Hospital Student Died

JJ Hospital Student Died

sakal

Updated on: 

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर जे. जे. समूह रुग्णालयाशी संलग्न परिचर्या महाविद्यालयातील बीएससी नर्सिंगच्या तृतीय सत्रात शिकणाऱ्या २१ वर्षीय गजानन जामगे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत्यूमागे मलेरिया कारणीभूत असल्याचे परिचर्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे वसतिगृहातील अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com