

Palghar ambulance driver dropped newborn baby and its mother On Road
Esakal
मोखाडा : प्रसूतीनंतर जव्हार उपजिल्हा रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर रुग्णवाहिकाचालकाने बाळंतिणीस गावाच्या दोन किमी अलीकडेच सोडले. त्यामुळे दोन दिवसाच्या बाळाला घेऊन तानसा अभयारण्यातून पायी चालत घर गाठावे लागले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कारभागावर टीकेची झोड उठली आहे.