Jayant Patil
esakal
मुंबई : मतदार यादीतील गोंधळ, बोगस नावे आणि बाहेरून मतदार आणल्याचे आरोप यावरून विरोध पक्षातील नेत्यांनी निष्पक्ष निवडणुकीसाठी सजगतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणूक अधिकारी आणि आयुक्तांची भेट घेऊन निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी निवेदन सादर केले.