खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

Ashok Kharat २००७मध्ये झालेल्या पत्रकार बाळू तुपे हत्याकांड प्रकरणात अशोक खरातचा सहभाग असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. यावर या हत्या प्रकरणातील दोन आरोपींच्या काकांनी हे दावे फेटाळून लावले आहेत.
Claims of Ashok Kharat Link in Journalist Murder Case

Claims of Ashok Kharat Link in Journalist Murder Case

Esakal

Updated on

अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. पत्रकार बाळू तुपे यांच्या हत्या प्रकरणात खरातचा सहभाग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. या प्रकरणात संदीप आणि कुणाल रोकडे यांच्यावर आरोप झाले होते. दोघांचाही मृत्यू झाला असून आव्हाड यांच्या आरोपानंतर दोघांचे काका संजय रोकडेंनी आव्हाड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com