
राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, याचा प्रत्यय काल विधानभवनात आला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने आणि त्यानंतर सोशल मीडियावर नताशा आव्हाड यांच्यावर झालेल्या खालच्या पातळीच्या टीकेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.