Jitendra Awhad: तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग; जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

Jitendra Awhad Death Threat: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.
Jitendra Awhad Death Threat

Jitendra Awhad Death Threat

ESakal

Updated on: 

मुंबई : सिनेसृष्टीतील कलाकार तसेच राजकीय नेते अशा अनेकांना जीवे मारण्याच्या धमकी येत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत असतात. अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञाताने सतत फोन करत अर्वाच्या भाषेत बोलत असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com