खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरातसंबंधीचा त्यांचा अनुभव शेअर केला आहे. नशीब हा खरात आहे, खान असता तर गोंधळ उडाला असता अशी टिप्पणीही जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
Awhad on Kharat Calls and Meetings Statement Creates Buzz in Maharashtra

Awhad on Kharat Calls and Meetings Statement Creates Buzz in Maharashtra

Esakal

Updated on: 

Awhad Speaks on Ashok Kharat भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITकडून वेगाने तपास केला जात आहे. फार्महाऊस मॅनेजर, शिपाई आणि मंदिराच्या पुजाऱ्याची काल तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरात फार्महाऊस आणि मंदिरात कधी यायचा, कोणते राजकीय नेते आणि प्रभावी व्यक्ती येत होते याची माहिती SIT च्या हाती लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरातसंबंधीचा त्यांचा अनुभव शेअर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com