अंबरनाथ: "लाडक्या बहिणीची नाव कापल्यास, तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली हे सिद्ध होईल. पण आम्ही योजनेतून नाव कापून देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथमध्ये पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभात दिला.