पश्‍चिम रेल्वेवर उद्या जम्बोब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्तीसह सिग्नल यंत्रणेच्या देखभाल कामासाठी पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता. 3) सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील जलद गाड्या सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरून धावतील. काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 

Web Title: Jumbalocks on Western Railway tomorrow