Kailash YatraESakal
मुंबई
Thane News: पाच वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात, चीनमध्ये पोहचला ठाणे जिल्ह्यातील महिलांचा गट
Kailash Yatra: पाच वर्षानंतर १५ जुलै २०२५ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी निघालेल्या ठाण्यातील महिलांचा पहिला गट चीनच्या हद्दीत दाखल झाला आहे.
भिवंडी : पाच वर्षांपासून बंद असलेल्या पवित्र कैलास मानसरोवर यात्रेला पाच वर्षानंतर १५ जुलै २०२५ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी निघालेल्या ठाण्यातील महिलांचा पहिला गट चीनच्या हद्दीत दाखल झाला आहे.