

Kalachowki Ganpati Pandal Shock
Esakal
मुंबईत गणेशोत्सवाच्या आनंदाला गालबोट लागलं आहे. लालबाग परिसरात असलेल्या काळाचौकी महागणपतीच्या मंडपात विजेचा धक्का लागून दुर्घटना घडलीय. यात ८ वर्षीय मुलीसह दोघांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडलीय. यात चार जण जखमी झाले असून तिघांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत.