Mumbai Local: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Kalwa-Airoli Elevated Project: कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्प वेगात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लवकरच कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर लोकल धावणार आहे.
Kalwa-Airoli Elevated Project

Kalwa-Airoli Elevated Project

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या आणि गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित कळवा-ऐरोली उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वे कॉरिडॉरच्या कामाला अखेर वेग आला आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम सुरू केल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com