Kalyan Accident: मद्यधुंद चालकाचा धुमाकूळ! कल्याणमध्ये टँकरच्या धडकेत 5 जखमी; दोन रिक्षांसह सात-आठ दुचाकींना धडक

Accident News: कल्याणमध्ये एका मद्यधुंद चालकाने दोन रिक्षांसह सात-आठ दुचाकींना धडक दिली. यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kalyan Accident

Kalyan Accident

Esakal

Updated on

कल्याण : रामबाग स्टेशन रोड परिसरात शनिवारी मद्यधुंद टँकरचालकाने धुमाकूळ घातला. या टँकरने दोन रिक्षांसह सात ते आठ दुचाकींना धडक दिली. यात पाच जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com