Kalyan: कल्याण कोर्टाबाहेर वकील आणि मद्यधुंद पोलिसात हाणामारी, गैरवर्तन केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Kalyan Court Clash: कल्याण कोर्टाबाहेर वकील आणि मद्यधुंद पोलिसात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Kalyan Lawyer and Police Fight

Kalyan Lawyer and Police Fight

ESakal

Updated on: 

कल्याण : कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पार्किंगच्या वादातून एका पोलिस कर्मचाऱ्याने वकिलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वकील वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून जिल्हा न्यायाधीशांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com