

Crane Accident at Kalyan Construction Site
ESakal
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी अनेक अपघात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता कल्याण शहरात इमारत बांधकामाच्या ठिकाणी दोन मजुरांवर क्रेन कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.