crime
ESakal
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकासमोरील महाराष्ट्र लॉजमध्ये बेरोजगारीला कंटाळून भाऊ बहिणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सुनील बेलशेकर (५६) आणि पद्मजा बेलशेकर (५३) अशी जखमी भाऊ-बहिणीची नावे आहेत.