Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका
Unbelievable Error in Kalyan: Police Book Two-Year-Old Girl for Attempted Murder; Incident Exposed in Court Proceedings: या प्रकरणाची आता राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.
Latest Crime News: पोलिस कधी काय करतील, याचा नेम नाही. कल्याणमध्ये तर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी चक्क एका दोन वर्षांच्या चिमुकलीवर गुन्हा दाखल केलाय. तोही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा. हा प्रकार आता उघडकीस आलेला आहे.