धक्कादायक! तरूणाने 6 अल्पवयीन मुलींना घरात जबरदस्तीने डांबून ठेवले, मारहाण आणि शिवीगाळही केली; अखेर एकीने...

kalyan crime: कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरूणाने सहा अल्पवयीन मुलींना एका घरात जबरदस्तीने डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे.
kalyan Crime

kalyan Crime

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सहा अल्पवयीन मुलींना एका घरात जबरदस्तीने डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातील दोन मुलींनी घरातून स्वतःची सुटका करून आपले घर गाठल्यानंतर कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी चेतन माने (वय २३) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com