Crime: घरातून आरडाओरडा; शेजारच्यांनी दरवाजा उघडताच सर्वत्र रक्त दिसलं, ६० वर्षीय २ व्यक्तींचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

Kalyan Crime: कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६० वर्षीय २ व्यक्तींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kalyan Crime

Kalyan Crime

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com