Crime: प्रियकराला ठार मारून तुकडे केले, पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह भिजत ठेवला, पण 'त्या' एका व्हाईस मेलने...; कल्याणमध्ये काय घडलं?

Kalyan Crime: कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेयसीने प्रियकराची हत्या करून पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह भिजत ठेवल्याची थरारक घटना समोर आली आहे.
Kalyan Crime

Kalyan Crime

ESakal

Updated on

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका प्रेयसीने तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह २४ तास पाण्यात ठेवल्याची थरारक घटना घडली आहे. सध्या पोलीस या घटनेचा कडक तपास करत असून या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com