

Kalyan Crime
ESakal
कल्याण : कल्याणमध्ये एका कुटुंबातील किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.