Kalyan: दोन महिन्यांपूर्वी कारागृहातून सुटला, मैत्रिणीसोबत बोलत असताना अघटित घडलं; 5 जणांकडून तरुणाची खुलेआम हत्या, कल्याणमध्ये खळबळ

Kalyan Crime News: कल्याणमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Kalyan Crime

Kalyan Crime

ESakal

Updated on

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर अचानक धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com