सायबर फसवणुकीचा नवा फंडा, दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती दाखवून महिलेला घातला 73 लाखाचा गंडा

Kalyan Cyber Fraud Case : रोहिणी चंद्रकांत कुलकर्णी (८२) असे या महिलेचे नाव असून त्या कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात राहत असल्याची माहिती आहे.
Kalyan Cyber Fraud Case

Kalyan Cyber Fraud Case

esakal

Updated on

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी संबंध असल्याची भीती दाखवून एका वृद्ध महिलेकडून तब्बल ७३ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कल्याण येथे घडली असून, स्वतःला तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगत आरोपींनी महिलेची फसवणूक केली आहे. रोहिणी चंद्रकांत कुलकर्णी (८२) असे या महिलेचे नाव असून त्या कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात राहत असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com