.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून MIDCकडून 5 आणि 12 नोव्हेंबरची नियोजित पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. यामुळे एमआयडीसी कडून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावांचा इतर भागांना दिवाळीपुरता तरी दिलासा मिळाला आहे.