

Thane Water Supply
ESakal
ठाणे : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळी ऋतू महिनाभरावर येऊन ठेपला आहे. आतापासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात गारांचा पाऊस पडत आहे. मात्र नुकतेच भारतीय हवामान खात्याने यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.