Kalyan East police : कल्याण पूर्व विधानसभेत "धक्का स्टार्ट" वाहनातून पोलिसांची गस्त, नेवाळी चौकात पोलिसांच्या गाडीला "दे धक्का"

Police Vehicle : कल्याण पूर्वेतील नेवाळी चौकात पोलिसांना त्यांच्या नादुरुस्त वाहनाला धक्का देऊन स्टार्ट करावा लागला. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Kalyan East police
Kalyan East policesakal
Updated on

डोंबिवली : विधानसभा निवडणूक कालावधी पासून पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहर तसेच ग्रामीण भागात निवडणूक निकालानंतर ही पोलिसांची गस्त दिसून येत आहे. राज्यातील पोलीस सतर्क असले तरी त्यांची वाहने मात्र सतर्क नसल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com