कल्याणमध्ये वीजबिलाचा ‘शॉक’! ग्राहकांमध्ये संताप; महावितरणच्या कारभारावर टीका

Electricity Bill Hike: कल्याणमध्ये अचानक वीजबिल वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच महावितरणच्या कारभारावर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे.
Electricity Rate Hike

Electricity Rate Hike

sakal 

Updated on: 

कल्याण : अचानक वाढलेल्या वीजबिलांमुळे कल्याण परिसरातील ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी महावितरणच्या कारभारावर कठोर टीका करत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com