कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

Kalyan Crime: कल्याणमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Kalyan Crime

Kalyan Crime

ESakal

Updated on: 

कल्याण : येथील काटेमानिवली परिसरातील खासगी रुग्णालयात उपचाराची माहिती देताना डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकामध्ये वाद झाला. या वादातून नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. शनिवारी (ता. २३) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी डॉक्टरांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामुळे कल्याण परिसरात संताप व्यक्त होत असून, डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com