

local train crime
esakal
Mumbai Latest News: लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना हिंदीमध्ये बोलल्याने काही प्रवाशांनी एका विद्यार्थ्याला मारहाण केली. त्या नैराश्येतून या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना कल्याणजवळ घडली असून मृत तरुणाचं वय १९ वर्षे इतकं होतं. तो बीएसस्सी प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.