Mumbai Metro: कल्याण-डोंबिवलीत मेट्रो कामांना वेग गती! शंभराव्या गर्डरची उभारणी

MMRDA Metro: मुंबई मेट्रो-१२ चे काम वेगात सुरू असून १००वा यू गर्डर यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे. हा या बांधकामातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Mumbai Metro 12

Mumbai Metro 12

ESakal

Updated on

मुंबई : ‘एमएमआरडीए’मार्फत उभारल्या जात असलेल्या मुंबई मेट्रो लाइनचा भाग असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो-१२ चे काम वेगात सुरू आहे. २३.५ किलोमीटर लांबी आणि १९ स्थानके असलेल्या या मार्गिकेवर एमएमआरडीएने शिळफाटा मार्गावरील डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्थानकाजवळ १००व्या यू गर्डर यशस्वीरीत्या उभारला आहे. त्यामुळे जवळपास तीन किलोमीटर लांबीचे यू गर्डर उभारण्याचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या बांधकामातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com