

A view of Kalyan railway station following the tragic incident involving a 19-year-old student allegedly attacked during a language dispute inside a local train.
esakal
Kalyan Local Train Crime : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकल ट्रेनमध्ये चढताना हिंदीत बोलल्याच्या कारणावरुवन टोळक्याने वाद वाद घालून मारहाण केल्याने निराश तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील अर्णव खैरे हा १९ वर्षांचा तरुण लोकलमध्ये चढताना हिंदीत बोलला.तुला मराठी बोलता येत नाही का? यावरून वाद घालून त्याला मारहाण केली. यामुळे तो तणावात होता. घरी येऊन त्याने गळफास घेतला.