छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

Central Railway: मध्य रेल्वेने छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यावर लोकल प्रवाशांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
 Mumbai Local passenger aggressive over Central Railway

Mumbai Local passenger aggressive over Central Railway

ESakal

Updated on: 

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने छटपूजेनिमित्त महाराष्ट्राबाहेरील राज्यांसाठी ४१८ विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. परराज्यांसाठी विशेष गाड्या सोडण्यात तत्परता दाखवली जात असताना लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com