

Mumbai Local Attack
ESakal
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये होणाऱ्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यांमध्ये होत असल्याचे समोर येत आहेत. नुकतेच विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये दोन प्रवाशांमधील वादाचा फटका एका भलत्याच निष्पाप प्रवाशाला बसल्याची घटना उघडकीस आली होती.